Today we are Provided birthday wishes for husband in marathi Birthday is Most Important day so enjoy our birthday wishes
birthday wishes for husband in Marathi
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जेथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे,
माझ्या प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा
परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझं आयुष्य माझा सोबती
तू दिलीस माझ्या आयुष्याला नवी दिशा,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितलं आहे,
पण देवाने तुमच्या रुपाने मला सगळं काही दिलं आहे,
त्या देवाचे आभार ज्यांनी मला तुम्हाला दिलं,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्यात केवळ प्रेम आणि प्रेमच भरणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या माझ्या सुंदर
नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमंच जीवन,
सोन्यासारख्या माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे, ज्याने तुझी माझी भेट घडवली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
नवरोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्या तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी ???? हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा!
????????Happy birthday
My husband!????????
एकाच व्यक्तीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात
पडणे यालाच तर खरे प्रेम म्हणतात.
????❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पतीदेव.????❣️
कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
????????वाढदिवसाच्या
शुभेच्छा नवरोबा!????????
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा / Happy Birthday Shubhechha for navroba in marathi
तुमचा वाढदिवस आला आहे,
जीवनात आनंद घेऊन आला आहे,
नाचून गाऊन ???????? करून साजरा ,
वाढदिवसाला सगळं विसरून जाऊया,
एकमेकांमध्ये समावून जाऊ!????
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय husband!????????
चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही कायम
माझ्या पाठीशी असतात. मी नेहमी तुमच्या
समर्थन आणि तुमच्या निर्णयावर विश्वास ठेवू शकते.
तुम्ही माझ्या आयुष्यात आल्याबद्दल
मला खूप धन्य ✨ वाटतं. प्रत्येक स्त्रीला
हवा असलेला पती आणि
प्रत्येक मुलाला हवे असलेले ???? प्रेमळ
वडील तुम्ही आहात.
????????पतीदेव तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????
नवरा वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for husband in marathi
नवा गंध ✨ नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी ❤️, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
????❣️आहो ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!.????????
सोन्यासारख्या आयुष्याला
हिरे ???? बनवून मन आनंदी
करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा husband!????
प्रत्येक नात्याची गुंतागुंत आणि आव्हाने असतात,
परंतु आपले ???? प्रेम आपल्या मार्गात
येणाऱ्या कोणत्याही
गोष्टीवर मात करण्यासाठी पुरेसे आहे.
????????माझ्या प्रिय पती तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा पाठवत आहे!????????
पतीचा वाढदिवस स्टेटस मराठी / Navrya sathi Birthday Status in Marathi
जगातील सर्वात परिपूर्ण ???? पतीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
????????माझे तुमच्यावर खूप
खूप प्रेम आहे.????????
ज्यांच्यामुळे हे आयुष्य ???? सुंदर
झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा. तुमची सोबत
अशीच जन्मोजन्मी ???? मिळावी
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
????????Happy birthday
My love !????????
चेहरा तुझा समोर आल्यावर मन ???? माझं फुलतं,
तुझ्याचमुळे माझ्या मनाला सगळं कळतं,
????????पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????
love नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश / husband Birthday Quotes in Marathi
जगातील सर्व सुख तुमच्या पाठीशी असू दे,
चेहऱ्यावर संकटाची सुरकुती कधीच नसावी,
तुमच्या वाढदिवशी माझ्या ???? हृदयातून
तुमच्यासाठी शुभेच्छा!
????❣️माझ्या पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!????❣️
प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती ???? सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
???????? Husband
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????
नवऱ्यासाठी वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for husband in marathi
मी लहान असताना
स्वप्नांच्या ???? राजकुमाराला
भेटण्याची उत्सुकता होती,
पण जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात
आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.
????????वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जान!????????
Happy Birthday My Husband in English
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ❤️ ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
????????माझ्या प्रेमळ नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????
नवऱ्याचा वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for husband in marathi
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी ❤️ नांदो असा संसार,
????????माझ्या लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!????????
तुम्हाला वाढदिवसाच्या ????मनापासून
शुभेच्छा, आणि या शुभदिवशी
तुम्हाला उत्तम ✨ आरोग्य, सुख,
ऐश्वर्य आणि ???? उदंड आयुष्य
लाभो एवढीच मनी इच्छा!
????????Happy birthday
my husband!????????
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य ❣️ म्हणजे देवान सर्वकाही
मला तुमच्या रूपात दिल. तुम्ही
माझ्यासाठी या जगातील सर्वात
सुंदर gift ???? आहात. दीर्घायुषी व्हा!
????????वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा husband.????????
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी
मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम ❤️ कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाच्या हजारो ???? शुभेच्छा!
????????वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीदेव!????????
ज्या दिवशी आपले लग्न झाले तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात ✨ आनंदाचा दिवस होता.
त्यावेळेस मला माहित नव्हते,
मला तुम्ही इतका ????आनंद देतान आणि
माझ्या सर्व ????
इच्छा पूर्ण करतान!
????????Happy birthday
best husband!????????